Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना नागरिकांची पंसदी अबकी बार मोदी सरकार करमाळा भाजप कार्यकर्त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहा वर्षाचा कार्यकाल म्हणजे सर्व घटकांना समोर घेणारा कार्यकाल देशी त्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पाहिजे असे भावना अनेक महिला भगिनींमधून आल्या भाजपाच्या वतीने कोर्टी गोरेवाडी पोंधवडी विहाळ या गावी होम टू होम तसेच कॉर्नर बैठकाद्वारे मतदारांशी संवाद साधला असता माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच पहिल्या पसंतीचे उमेदवार असल्याचेही भावना त्यांनी व्यक्त केली या प्रचार दरम्यान भाजपा प्रदेश कार्य समिती सदस्य दीपक चव्हाण आरपीआय आठवले गट तालुका अध्यक्ष अर्जुन गाडे रयत युवा क्रांती जिल्हाध्यक्ष संतोष वारगड भाजपा जिल्हा चिटणीस श्याम सिंधी भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर अभियंता सेलचे  दयानंद बंडगर संतोष कांबळे ,भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार नागवडे उद्योग आघाडी उपाध्यक्ष मनोज बुरांडे आदीजण उपस्थित होते ग्रामीण भागामध्ये मतदारांची संवाद साधला असता असे निदर्शनास आले की जगामध्ये देशाचा झेंडा उंचावणारे एकमेव पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिले जात आहे काँग्रेस पक्षाची अवस्था पाहिले तर साधे विरोधी पक्षनेते ही पद टिकवता आले नाही येणारे सरकार ही निश्चितच बहुमताने भारतीय जनता पार्टीचे असेल अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या तसेच मतदार संघातील ही अनेक कामे झाल्याच्या भावना मतदारांनी व्यक्त केल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group