Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

करमाळा शहरातील मंगळवार पेठ येथील श्रीमती सुमन भगीरथ बागडे यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील मंगळवार पेठ येथील रहिवासी श्रीमती सुमन भगीरथ बागडे वय 92 यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखझ निधन झाले आहे. त्यांच्या मृत्युपश्चात तीन मुले ,तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. सुवर्णकार सोमनाथ बागडे यांच्या त्या आई होत्या त्यांच्यावर करमाळा येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. प्रेमळ मनमिळावू स्वभावाच्या सुमनबाई बागडे यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!