Friday, September 18, 2026
Latest:
Uncategorized

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे कॅन्डल मार्चचे आयोजन


करमाळा ( प्रतिनिधी) पहेलगाम काश्मीर येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शेलगाव वांगी येथे कॅण्डल मार्च आयोजन करण्यात आलेले आहे. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण समाज मन व्यथित असून शहीद झालेल्या नागरिकांन विषयी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.रविवारी 4 मे. रोजी सायं 7 वा. शेलगाव चौक वांगी येथे हा कँडल मार्च होणार आहे
त्यामुळे यावेळी या घटनेमध्ये शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे शिवसेना व भाजपा पदाधिकारी तसेच सर्व देशप्रेमी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले असून शिवसेना नेते दिग्विजय बागल भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दीदी बागल या उपस्थित राहणार आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!