लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर शाखा करमाळा यांच्या वतीन दहावी व बारावी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर शाखा करमाळा यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार कार्यक्रम शाखेमध्ये २८ में रोजी पार पडला. शाखेचे सल्लागार यांच्या हस्ते उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला, उपस्थित सर्व गुणवंतांना व त्यांचा पालकांना आपल्या पतसंस्थेची वैशिष्टे सांगून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सदर कार्यक्रमास शाखेचे सल्लागार श्री. वहाब खान चाचा , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार श्री. सचिन, साखरे श्री. विश्वास काळेपाटील , पत्रकार श्री.दिनेश मडके, विभागीयअधिकारी ,शाखाधिकारी,तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.
10 वी चे गुणवंत विद्यार्थी
1) कापसेआदित्य-92.00%
2) वैष्णवी गाठे-77%
3) आवटे शुभम- 71%
4) परदेशी श्रावण – 87%
5) परदेशी अभय – 81%
12 वी चे गुणवंत विद्यार्थी
6) सोनमुखे आदिती-63%
7)कापसे वेदांत – 68%
8)समृद्धी अडसूळ -93%
9) सानिका माने 85%
10)आयुष कुलकर्णी ९५%
आनंदात व खेळीमेळी च्या वातावरणात मध्ये कार्यक्रम पार पडला.


