करमाळा

शिवराज्याभिषेक दिनाचा संकल्प महाराष्ट्र राज्याची व्याप्ती असलेले शिवस्वराज्य संघटनेची उभारणी करणार-लक्ष्मण बुधवंत

करमाळा प्रतिनिधी.                                                       ६जुन शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभमुहूर्तावर आमच्या श्री अष्टोधरा शत १०८चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट हैदराबाद, वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगांव च्या कार्य पध्दतीचा अभ्यास करून. आज आम्ही.. शिवस्वराज्य फांऊडेशन महाराष्ट्र राज्य ची आमच्या पुणे येथील संस्थेच्या कार्यालयात आज उभारणी करण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी श्री अष्टोधरा शत १०८चुक्ला चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन वेणुकुमारजी चुक्ला, वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व तिरुपतीबालाजी मंदीर निर्माण समिती चे अध्यक्ष लक्ष्मण नेमचंद बुधवंत हेही उपस्थित होते लवकरच शिवस्वराज्य फांऊडेशन महाराष्ट्र राज्य च्या आम्ही श्री छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ व लोकहिताच्या सेवा चालु करणार आहोत..असे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी सांगितले…

error: Don\'t try to copy. Content is protected !!