Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

पत्रकार बाळासाहेब भिसे सर यांना पितृ शोक वडील दादासाहेब काशीनाथ भिसे यांचें दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी
-दादासाहेब काशिनाथ भिसे यांचे बुधवार,६ रोजी सायंकाळी ६ वा निधन झाले आहे. मृत्यू समयी ते ८५ वर्षांचे होते .त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,तीन मुली ,सुना ,नातवंडे, परतावंडे असा परिवार आहे.दै.पुण्य नगरीचे कोर्टी प्रतिनिधी पत्रकार बाळासाहेब भिसे यांचे ते वडील होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!