Wednesday, April 23, 2025
Latest:
Uncategorizedकरमाळा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे वरिष्ठ विभागातील प्रवेश प्रक्रिया सुरु.

करमाळा प्रतिनिधी. करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाचे शैक्षणिक वर्ष 2020-21 ची प्रवेश प्रक्रिया कोवीड-19 चे नियम पाळून सुरु झाली आहे. बी. ए., बी. कॉम. व बी. एस्सी साठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे. त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून संपर्क करून दैनंदिन विद्यार्थी संख्या मर्यादित ठेऊन (प्रति वर्ग 10 प्रमाणे) प्रवेश दिला जात आहे. तरी विद्यार्थ्यांनी वेळेचे, संख्येचे बंधन व महाविद्यालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रवेश घ्यावा व ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ऑनलाईन अर्ज केला नाही त्यांनी आपल्या विषयाच्या शिक्षकांशी संपर्क करुन प्रवेश घ्यावा असे आवाहनही मा. प्राचार्यांनी केले आहे.
 
संपर्कासाठी शिक्षकाचे नांव व मोबाईल नंबर:-
1) बी. ए. – डॉ. व्ही. वाय. खरटमल मोबाईल 9421263681
2) बी. कॉम. – डॉ. विजयराव बिले मोबाईल 9421023265
3) बी. एस्सी. – प्रा. विष्णू शिंदे मोबाईल 9850289921

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group