करमाळा

श्री कमलाभवानी मंदिर जिर्णाध्दारासाठी सौ.सोनाली कौस्तुभ लटके यांच्याकडून ५१०००/₹ देणगी कमलाभवानी चरणी अर्पण

करमाळा प्रतिनिधी श्रीकमलादेवी मंदिराचे* पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर* ट्रस्टच्या संयोजकाने *श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन* कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. *मंदिर जतन संवर्धनाचे* काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.मंदीर जतन संवर्धन कामास नवरात्र उत्सवा निमित्त  शुक्रवार दिनांक २६.०९.२०२५. रोजी ५१,०००/- (एक्कावन हजार फक्त) सौ.सोनाली कौस्तुभ लटके या मुंबई .यांच्या कडून ऑनलाईन देणगी प्राप्त झाली आहे. या निमित्त श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीकडून यांचा सत्कार पुजारी दादासाहेब पुजारी, व्यवस्थापक अशोक गाठे, यांनी सत्कार केला आहे.
श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील *श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट* कडून करण्यात आले आहे .
तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधा उपलब्ध आहे .
*संपर्क अशोक गाठे*. व्यवस्थापक .
मो नं ९४०४७०८९२४.
९५७९९६१७७४

error: Don\'t try to copy. Content is protected !!