Sunday, October 25, 2026
Latest:
Uncategorized

अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड

 

करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी करमाळा येथील नरेंद्रसिंह ठाकुर यांची निवड प्रदेशाध्यक्ष श्री पंकजसिंह ठाकुर यांनी निवड जाहीर केली आहे.
राज्यातील निवडीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष हरिवंशसिंह यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्या असून, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेची स्थापना 1897 साली झालेली असून या संघटनेचा विस्तार संपूर्ण भारतभर असून संघटना सर्व राज्यामध्ये कार्यरत आहे संघटनेच्या माध्यमातून क्षत्रिय समाजाच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्य करत आहे
श्री ठाकूर यांच्या सामाजिक कार्याची दखल वरिष्ठांनी घेतल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली त्यांनी युवा राजपुताना संघटन या संघटनेचे माध्यमातून काम सुरू केले .
सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे संजय गांधी निराधार योजना तसेच विधी सेवा समिती या समितीच्या सदस्यपदी उत्तम कामगिरी पार पाडली. भारतीय जनता पार्टीची तालुकाउपाध्यक्ष ,तालुका सरचिटणीस तसेच किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली ,अयोध्या येथील सैन्य शहीद स्मारक ट्रस्ट या संस्थेची सहसचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. डिजिटल मीडिया तालुका सचिव या बरोबरच सामाजिक चळवळीत काम करत असताना विविध आंदोलनामध्ये सहभाग घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी त्यांनी आवाज उठवला
संघटनेचे काम करत असताना क्षत्रिय समाजाबरोबरच समाजातील उपेक्षित घटकांना शासनाच्या विविध योजना , शिक्षा, संस्कृती, रोजगार या विषयांना प्राधान्य देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीचे विविध स्तरातून स्वागत होत आहे लवकरच जिल्ह्यामध्ये प्रवास करून जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.प्रदेशाध्यक्ष श्री पंकजसिंह ठाकुर यांनी निवड जाहीर केली
राज्यातील निवडीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष हरिवंशसिंह यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्या असून, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संघटनेची स्थापना 1897 साली झालेली असून या संघटनेचा विस्तार संपूर्ण भारतभर असून संघटना सर्व राज्यामध्ये कार्यरत आहे संघटनेच्या माध्यमातून क्षत्रिय समाजाच्या न्याय हक्कासाठी संघटना कार्य करत आहे
श्री ठाकूर यांच्या सामाजिक कार्याची दखल वरिष्ठांनी घेतल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली त्यांनी युवा राजपुताना संघटन या संघटनेचे माध्यमातून काम सुरू केले .
सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे संजय गांधी निराधार योजना तसेच विधी सेवा समिती या समितीच्या सदस्यपदी उत्तम कामगिरी पार पाडली. भारतीय जनता पार्टीची तालुकाउपाध्यक्ष ,तालुका सरचिटणीस तसेच किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली ,अयोध्या येथील सैन्य शहीद स्मारक ट्रस्ट या संस्थेची सहसचिव म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. डिजिटल मीडिया तालुका सचिव या बरोबरच सामाजिक चळवळीत काम करत असताना विविध आंदोलनामध्ये सहभाग घेऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमी त्यांनी आवाज उठवला
संघटनेचे काम करत असताना क्षत्रिय समाजाबरोबरच समाजातील उपेक्षित घटकांना शासनाच्या विविध योजना , शिक्षा, संस्कृती, रोजगार या विषयांना प्राधान्य देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीचे विविध स्तरातून स्वागत होत आहे लवकरच जिल्ह्यामध्ये प्रवास करून जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!