Uncategorizedकरमाळाताज्या घडामोडी

करमाळा शहर व ग्रामीण भागात 9 संप्टेबर रोजी 53 कोरोना पाॅझिटीव्ह

करमाळा प्रतिनिधी                                  करमाळा शहर व तालुक्यात‌ 9 संप्टेबर रोजी एकूण २३० ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. त्यात तब्बल ५३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करमाळा तालुक्यात यात ३१ पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा  शहरातील संख्येत वाढ होत आहे.  करमाळा शहरात घेण्यात आलेल्या ११५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे . यामध्ये अर्बन बँक मेनरोड -५ (४ पुरूष आणि १ महिला)मेनरोड -३ पुरूष आणि १ महिला)
कृष्णाजीनगर -५ (२ पुरूष आणि ३ महिला)
गुजरगल्ली -१ (१ महिला)
भवानीपेठ -४ (३ पुरूष आणि १ महिला)
शिवाजीनगर -१ (१ पुरूष) रंभापूरा -२ (१ पुरूष आणि १ महिला,सुतार गल्ली -१ (१ पुरूष)गणेश नगर -१ (१ पुरूष) डवरी गल्ली -१ (१ पुरूष) यामध्ये तर ग्रामीण भागात  घेण्यात आलेल्या ११५ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये २९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागात                        . वीट -१ (१ पुरूष) देवीचामाळ -२ (२ पुरूष) उमरड -२ (१ पुरूष आणि १ महिला) जेऊर -२  (१ पुरूष आणि १ महिला) गुळसडी -३ (१ पुरूष आणि २ महिला वाघाचीवाडी -१ (१ पुरूष) पांडे -१ (१ पुरूष) पोथरे -१ (१ महिला)रावगाव -१ (१ पुरूष) ढोकरी -१ (१ पुरूष) कोंढेज -१ (१ पुरूष)
केम -४ (३ पुरूष आणि १ महिला) कोर्टी -१ (१ महिला) वाशिंबे -२ (१ पुरूष आणि १ महिला वंजारवाडी -२ (२ महिला) जवळा -१ (१ पुरूष) देवळाली -१ (१ महिला)जातेगावं -१ (१ पुरूष)आळसुंदे-१ (१ पुरूष)                        आज ४५ जणांना डिस्चार्ज  दिला असून आजपर्यंत ६४६ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून.  घरी सोडले आहे. सध्या ४१८ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०८५ वर जावून पोहोचली आहे. करमाळा शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून नागरिकांनी आता काळजी घेणे गरजेचे आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातील नागरिक जास्त गर्दी करून मास्क न वापरता फिरताना दिसत आहेत. यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. नागरिकांनी आता प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group