Uncategorizedकरमाळाताज्या घडामोडी

१० संप्टेबर रोजी करमाळा शहर व ग्रामीण भागात ६८ कोरोना पाॅझिटीव्ह.

करमाळा प्रतिनिधी. करमाळा शहर व तालुक्यात आज संप्टेंबर रोजी एकूण २६६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या.  यामध्ये तब्बल ६८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून करमाळा तालुक्यात यात ४१ पुरुष तर २७ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात व तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असलेली पहायला मिळाली आहे. करमाळा शहरात १५४ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३० जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह किल्ला ३ पुरुष, ५ महिला नागोबा मंदिर १ महिला मुथानगर १ पुरुष सुमंतनगरपुरुष, २ महिला गणेश नगर २ महिला शिवाजीनगर २ पुरुष,महिला मंगळवारपेठ २ पुरुष राशीन पेठ १ महिला कुंकूगल्ली १ महिला रंभापूरा १ पुरुष सारंगकर हॉस्पिटल १ महिला सहकारनगर   १ पुरुष करमाळा पोलीस   ठाणे १ पुरुष शाहुनगर २ तर ग्रामीण भागात २६६ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये ३८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे करंजे १ पुरुषउमरड २ पुरुष, १ महिला वंजारवाडी १ पुरुष, २ महिला जेऊर ५ पुरुष वाशिंबे १ पुरुषरावगाव १ पुरुष राखवाडी १ पुरुष झरे १ पुरुष केम ४ पुरुष, ३ महिला आज ३२ जणांना डिस्चार्ज  दिला असून आजपर्यंत ६७० कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ४५३ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या ११५३ वर जावून पोहोचली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group