Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळासकारात्मक

सीबीएससी (CBSC) दहावीच्या परीक्षेत करमाळ्याच्या अनिकेत सोनार चे यश; गणित विषयात देशात प्रथम*

 

करमाळा प्रतिनिधी
सीबीएससी (CBSC) परीक्षेचा दहावीचा आज निकाल लागला असून, करमाळ्यातील लीड इंटरनॅशनल स्कूलच्या अनिकेत सूर्यकांत सोनार ने 94% गुण मिळवून यश मिळविले असून, गणित (Maths) मध्ये त्याने 100 पैकी 100 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यावेळी  प्रिंसिपल आतिष क्षीरसागर, शिल्पा सरकार,विनोद भांगे, माधुरी सावंत, शिवाजी दळवी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.त्यानी मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!