करमाळाकृषी

कोंढेज येथे दहिगाव उपसासिंचनच्या पाण्याचे पुजन मा. नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या हस्ते संप्पन

करमाळा प्रतिनिधी कोंढेज येथे दहिगाव उपसासिंचन योजनेच्या चालु आवर्तनामुळे कोंढेज तलाव पुर्ण क्षमतेने भरला असल्याने त्या पाण्याचे पुजन करमाळा शहराचे माजी लोकप्रिय नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य लव्हे गावचे सरपंच श्री विलास दादा पाटील डॉक्टर विकास वीर, नागपूर महापौर केसरी पैलवान अनिल फाटके, रामा आदलिंगे, कोंढेज सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व तसेच कोंढेज वरकटणे गावातील सर्व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group