Wednesday, April 23, 2025
Latest:
करमाळा

शिवसेना उपतालुका प्रमुख पदी सचिन शिवाजी सरडे युवा सेना शहर समन्वयक पवन घोलप पप्पू मच्छिंद्र सरडे यांची पोथरे पंचायत समिती गटप्रमुखपदी नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी 
करमाळा शिवसेना तालुका उपप्रमुख पदी करंजे येथील सचिन शिवाजी सरडे यांची उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नदीकाठच्या सहा गावात अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख चिवटे यांनी दिली आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख संजय शीलवंत युवासेना उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख नवनाथ गुंड महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे शहर प्रमुख कीर्ती स्वामी पद्मजा इंगवले आधी पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना मजबूत करण्यासाठी करमाळा तालुक्यातील नवीन नवीन पदाधिकारी नेमणूक करण्यात येणार असून दिग्विजय बागल यांना आमदार करणेएकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री Difficulty शिवसैनिकांनी एकजुटीने काम करावे असे आव्हान करमाळा विधानसभा संपर्कप्रमुख रवी आमले यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group