भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित भाजप महिलाआघाडी करमाळा यांच्यावतीने भिमनगर अंगणवाडीच्या बालकांना खाऊ वाटप
करमाळा प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचे निमित्ताने आज एकात्मिक बालविकास सेवा योजना पंढरपूर ( नागरी) अंगणवाडी क्रमांक 6 भीमनगर करमाळा येथे भा.ज. पा.महीला मोर्चा आघाडीचे शहरअध्यक्ष सौ.संगीता देविदास नष्टे यांच्यावतीने अंगणवाडीच्या बालकांना खाऊ वाटप करण्यात आले या प्रसंगी सेविका ऊषा नारायण हांडे व मदतनीस विजया चौरे यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाला सौ.मिनाक्षी गुंजेगावकर सौ सुजाता थोरात सौ.दुर्गा राजमाने सौ रोहिणी परदेशी यां महिला उपस्थित होत्या अंगणवाडीतील शिस्त व स्वच्छता याबद्दल कौतुक केले आहे.
