पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगांव या विद्यालयातील विद्यार्थ्यांनीचे NMMS शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश
रावगाव प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा (NMMS) या परीक्षेत पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यालय रावगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या विद्यालयातील दोन विद्यार्थिनीची कु.शेळके वैण्णवी संदिप व कु. वारे सानिका धंनजय ह्या दोन निवड झाली आहे. तिला इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी पर्यंत प्रति महिना 800 म्हणजे दरवर्षी 9600 रू प्रमाणे एकूण 38400 रू मिळणार आहेत.सदर विद्यार्थी सारथी योजनेअंतग॔त निवड झाली आहे.सारथी ही संस्था महाराष्ट्र शासनची संस्था आहे. यशाबद्दल तिचे रावगांवचे सरपंच दादासाहेब जाधव ,उपसरपंच विण्णू गरजे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,सर्व ग्रामस्थ व संस्था अध्यक्ष काकडे साहेब सचिवभैयासाहेब काकडे व मुख्याध्यापकश्री कोळेकर सर,तसेच वर्गशिक्षक श्री. प्रताप बरडे सर,परदेशी सर,सरडे सर,रासकर सर,लांडगे मॅडम सर्व लोकांनी तिचे अभिनंदन करण्यात आले.आतापर्यंत या विद्यालयातील 59 विद्यार्थी या शिष्यव्रत्तीसाठी पात्र झालेले आहेत. तरी मार्गदर्शन कलेले सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष, व सचिव, मुख्याध्यापक सरपंच,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, रावगांव ग्रामस्थ यानी अभिनंदन केले आहे.
