Thursday, April 17, 2025
Latest:
करमाळानिधन वार्ता

श्रीमती कलावती पडवळ यांचे दुखःद निधन

 

केतूर ( अभय माने) केत्तूर – पारेवाडी रेल्वे स्टेशन (ता. करमाळा ) येथील श्रीमती कलावती दशरथ पडवळ (वय 78) यांचे अल्पशा आजार व वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले . त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार असून येथील स्व. दत्तात्रय माने यांच्या त्या भगिनी तर पुणे येथील उद्योजक पृथ्वीराज पडवळ यांच्या त्या मातोश्री होत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group