दत्तकला आयडियल स्कूल केत्तुरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश कु. अनुष्का राऊत प्रथम
केत्तूर (अभय माने ) केत्तूर नंबर एक (ता. करमाळा ) येथील दत्तकला आयडियल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती 2022 परीक्षेत उज्वल यश मिळविले आहे.इयत्ता पाचवी व आठवी असे एकूण वीस विद्यार्थी या परीक्षेसाठी परीक्षार्थी म्हणून बसले होते.
इयत्ता 5 वीचे यशस्वी विद्यार्थी
१. अनुष्का अतुल राऊत – (194)
२. सुमित अजिनाथ साखरे – (180)
३. किशोरी कालिदास जरांडे -(128)
इयत्ता 8 वीचे यशस्वी विद्यार्थी
सायली भैरवनाथ झोळ-(1या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ सर, संस्थेच्या सचिवा प्रा.सौ.माया झोळ मॅडम, स्कूल डायरेक्टर प्रा. सौ.नंदा ताटे मॅडम यांनी केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.