भुतदया हिच ईश्वर सेवा मानुन दत्तपेठ तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यानी वाचवले गोमतेचे प्राण गाईची काळजी घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधण्याचे केले आवाहन.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये लंम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळे.सुतार गल्ली येथे एक मोकाट गाय फिरत होती तिला लॅम्पिचा आजार असल्याची लक्षणे असल्यामुळे
Read More