Monday, April 21, 2025
Latest:
करमाळाताज्या घडामोडीराजकीय

करमाळयातील चार ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत 7 आॕक्टोबरला

 

प्रतिनिधी वाशिंबे:- करमाळा तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत 7 आॕक्टोबरला होणार असल्याचे पत्र करमाळा तहसील कडून जाहीर झालेले आहे.करमाळा तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वांगी-1/2/3 आणि भिवरवाडी या ग्रामपंचायतच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या सदरील निवडणूकांमधील सरपंच पदाचे आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी 7 आॕक्टोबरला सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृहात होणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group