माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृवाखाली आम्ही काम करणार असल्याचा राजुरीचे गणेश जाधव यांचा दावा
राजुरी राजुरीचे युवा नेते गणेश भाऊ जाधव त्यांचे वडील लोकनेते माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृवाखाली आम्ही काम करणार असल्याचा दावा गणेश भाऊ जाधव त्यांचे वडील यांनी केला असुन या संबधी व्हिडीओ त्यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला आहे.आमचे सर्व गटातील नेत्याशी सबंध आहे याचा अर्थ दुसरा काढण्यात आला आहे.आपले जुने फोटो टाकुन गटात असल्याचे सांगितले जात आहे. याच्याशी आपला सबंध नसुन आमचे इतर गटाशी मैत्री असलीतरी राजकारणात मात्र आमचा नारायण आबा पाटील यांना पांठीबा असल्याचे राजुरी येथील युवा नेते गणेश जाधव यांनी व्हिडीओद्वारे जाहिर केले असल्याने राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे.
