Friday, September 18, 2026
Latest:
करमाळा

केम, जेऊरप्रमाणेच लवकरच पारेवाडी रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस थांबणार–भाजपा अध्यक्ष गणेश चिवटेंची माहीती

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील केम आणि जेऊर रेल्वे प्रवाशांचे मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाकडुन आज कोनार्क आणि कन्याकुमारी या गाड्यांना थांबा दिला असुन याबाबतची माहीती त्यांना भ्रमणध्वनी वरून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. तसेच पारेवाडी रेल्वे स्थानकावर झालेला एल्गार मोर्चाची व प्रवाशांचे मागणीची दखल देखिल खासदारांनी व रेल्वे प्रशासनाने घेतली असुन लवकरच पारेवाडी रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाडीला थांबा मिळेल असे सुतोवाच केलेले आहे. याबाबतची माहीती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा नियोजन मंडळाचे सदस्य गणेश चिवटे व ॲॅड.अजित विघ्ने यांनी दिली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!