सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर यांचे नातू खुश खाटेरच्या वाढदिवसानिमित्त शिखर शिंगणापूर गोंदवले धार्मिक यात्रेचे मोफत आयोजन भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तपश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रेणिकशेठ खाटेर यांचे नातू खुश संकेत खाटेर याच्या वाढदिवसानिम्मित शिखरशिंगणापुर शेत्र गोंदवले मोफत दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले असून दर महिन्याच्या पौर्णिमेला करमाळा शहरातील भाविकांसाठी मोफत दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे तरी या यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्रेणीक खाटेर मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे यात्रा नाव नोंदणीसाठी सचिन भणगे मोबाईल नंबर 9960808593 चरणसिंग परदेशी मोबाईल नंबर 9970017435 अनंत मसलेकर मोबाईल नंबर 9045766011 खाटेर ॲाफिस 9309962721 यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी आपला नंबर आल्यानंतर यात्रेबाबत आपणास कळविण्यात येईल तरी भाविक भक्तांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रेणीक खाटेर मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.


