ताज्या घडामोडी

महाराष्ट्र धनगर सामार्ज्य सेनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी. महेश इरकर याची निवड

करमाळा प्रतिनिधी
धनगर साम्राज्य सेना महाराष्ट्र करमाळा तालुका अध्यक्ष पदी महेश भैय्या इरकर यांची निवड करण्यात आली .धनगर साम्राज्य सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव बुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी ते म्हणाले की करमाळा तालुक्यातील धनगर समाजातील न्याय व हक्कासाठी युवा नेतृत्वाची गरज असुन महेश भैय्या इरकर हे योग्य रित्या संघटन करतील यासाठी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group