करमाळा शहर व ग्रामीण भागात 24 जुलै रोजी सहा कोरोना पाॅझिटीव्ह एकुण कोरोना रुग्णांची संख्या 72

आजपर्यंत एकुन 72
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व ग्रामीण भागातील शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी एकूण 24 antigen टेस्ट घेण्यात आल्या असुन त्यामध्ये एकूण 6 पाॅझीटीव्ह व 18 निगेटिव्ह दिसून आले आहेत अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे. 6 पैकी करमाळा शहरातील 1पुरुष व 4 महिला फंड गल्ली येथील आहेत.तसेच ग्रामीण भागातील आळसुंदे येथील 1 महिला पाॅझिटीव्ह आहे.आज दिनांक 24 जुलैपर्यंत एकुण कोरोना रुग्णांची संख्या 72 इतकी झाली आहे.
तसेच RTPCR पध्दतीने 20 स्वाब घेण्यात आले असून त्याचे सर्व अहवाल उद्यापर्यंत मिळतील असे
तहसीलदार समीर माने यांनी सांगितले आहे.

