दिवाळीनिमित्त सह्याद्री बहुउद्देशीय सामाजिक संस्था विठ्ठल हॉस्पिटल प्रसूती गृह करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर
करमाळा प्रतिनिधी दिवाळीनिमित्त सह्याद्री बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि विठ्ठल हॉस्पिटल व प्रसूती गृह करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजता विठ्ठल हॉस्पिटल व प्रसूतीग्रह, भारत पेट्रोलियम समोर ,कमलादेवी रोड श्रावण नगर करमाळा येथे आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी तसेच रक्तातील साखर तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी मोफत करण्यात येणार आहे तसेच रक्तदात्याला हेल्मेट, पाण्याचा जार किंवा थंडीचे ट्रॅक सूट देण्यात येणार आहे.
