करमाळा

करमाळा तालुक्यातील रस्ता देखभाल दुरुस्तीची कामे तालुक्यातील ठेकेदारांना देण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील वार्षिक देखभाल रस्ता दुरुस्तीच्या निविदा निघालेले आहेत चालू सन 2023 24 मध्ये सर्व निवडणूक असल्याने प्रचारासाठी वाहनांचा वाहतूक प्रवास मोठ्या प्रमाणात होणार आहे तरी सदर देखभाल दुरुस्तीची कामे करमाळा तालुक्यातील स्थानिक ठेकेदारांना देण्यात आली तर ही सर्व कामे ताबडतोब व जलद बुद्धीने होतील तरी सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांनी याकडे विशेष लक्ष घालून ज्या त्या तालुक्यातील कामे रस्ता दुरुस्तीची कामे ज्या त्या तालुक्यातील ठेकेदारांना देण्यात यावीत स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!