Friday, August 21, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

सेवानिवृत्त पोस्ट मास्तर बलभीम नरहरी कांबळे यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी सेवानिवृत्त पोस्ट मास्तर कालकथित बलभीम नरहरी कांबळे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे तरी त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून गजानन हाउसिंग सोसायटी 72 बंगले येथून दु 1,30 वाजता अंतयात्रा निघणार आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!