डिजीटल मिडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची मंगेश चिवटेंसह भेट ॲाक्टोंबरमध्ये मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत अधिवेशन
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या महाबळेश्वर अधिवेशनाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या पूर्वीच स्वीकारले आहे.त्या अनुषंगाने काल संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात मी व माझे मित्र मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ऑक्टोबर महिन्यातील तारीख ते देणार आहेत.
*-राजा माने,*
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ,
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
