Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान करणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

करमाळा (प्रतिनिधी) – प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने १०वी १२वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा करमाळा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी म्हटले आहे ज्या विद्यार्थ्याला ९०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांनी 9359129373 या नंबर वरती संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी
केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group