करमाळा

करमाळा तालुक्याच्या      स्वाभीमानी नेत्या रश्मीदिदीं बागल यांनी दिग्विजयभैय्याला राखी बांधून केला रक्षाबंधन साजरा

करमाळा प्रतिनिधी                                  एकमेकांना प्रत्येक संकटात, वाईट प्रसंगात, सुखदुःखात साथ देणारे हे बहिण-भाऊ. आपले नात्यात किती ही संकटे आली तरी अतूट ठेवले. निस्वार्थी राजकारणात मोठ्या बहिणीला कणखर साथ देऊन जिल्ह्यात आपल्या नावाचे वजन ठेवले. आज रक्षाबंधना निमित्ताने तालुक्याच्या स्वभिमानी नेत्या रश्मी दिदी बागल यांनी आपला पोलादी मनगटाचा भाऊ दिग्विजय भैय्या बागल यांना राखी बांधून हा सण साजरा केला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group