Wednesday, April 8, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

केतुरचे पत्रकार राजाराम माने यांना मातृशोक मातोश्री श्रीमती सरस्वती माने यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी दैनिक सकाळची प्रतिनिधी वृत्तपत्र एजंट केतुरचे पत्रकार मा श्री राजाराम माने यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती दिगंबर माने यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज 30 सप्टेंबर दुपारी साडेबारा वाजता केतुर नं २येथील स्मशानभूमी मध्ये होणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!