वीट येथे विविध विकास कामाचा जिल्हा नियोजन समिती सदस्य दिग्विजय बागल यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न
करमाळा प्रतिनिधी वीट येथे विविध विकास कामाच्या शुभारंभ करण्यात आला .करमाळा तालुक्याचे युवा नेते मा. श्री दिग्विजय (भैय्या) बागल यांच्या उपस्थितीत वीट येथील विकास कामांचे भूमिपूजन झाले त्याप्रसंगी मकाई कारखान्याचे चेअरमन मा. श्री दिनेश दादा भांडवलकर, मकाई कारखान्याचे संचालक मा. श्री सतीश बापू निळ ,पंचायत समितीचे माजी सभापती मा. श्री. मधुकर गाडे साहेब ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मा.आनंदकुमार ढेरे, वीट गावचे माजी सरपंच दिलीप ढेरे ,विट गावचे माजी सरपंच दिगंबर राऊत ,माजी उपसरपंच रवींद्र ढेरे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ जाधव सर, युवा नेते माधव जाधव,युवा नेते श्री.अशोक ढेरे, श्री.प्रकाश गाडे गणेश ढेरे ,अनिकेत काळे माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. राजीव गाडे ,श्री.विठ्ठल चांदणे ,श्री.पप्पू गाडे ,श्री.किसन ढेरे ,पंडित ढेरे ,ग्रामस्थ,आदी मान्यवर उपस्थित होते.
