करमाळा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करमाळा तालुका मेडिकल प्रॕक्टिशनर असोसिएशनच्यावतीने विनम्र अभिवादन.

करमाळा प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असो. तर्फे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
याप्रसंगी डॉ.पोपट नेटके,डाॅ.विनोद गादिया,डाॅ.प्रतिक निंबाळकर ,डॉ.अविनाश घोलप, डॉ.उमेश जाधव,डॉ.रविकिरण पवार,डॉ.प्रमोद कांबळे ,डॉ.नागनाथ लोकरे,डॉ.चंद्रकांत सारंगकर,डॉ.अनुप खोसे,डॉ.प्रमोद शिंदे ,डॉ.बाबुराव लावंड,डॉ.तुषार गायकवाड,डॉ.महेश दुधे,डॉ.केमकर,डॉ.सुहास कुलकर्णी ,डॉ.महेश वीर,डॉ.बिपिन परदेशी,डॉ.सौ.कविता कांबळे ,डॉ.सौ मंजिरी नेटके ,सौ.योगिता पवार,सौ लोकरे उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group