Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळा

विजय गादिया यांचे दुःखद निधन साप्ताहिक पवनपुत्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील व्यापारी विजय गादिया (वय ५७) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना,नातू असा परिवार आहे.
अमर कॉम्प्यूटरचे मालक अमर गादिया यांचे ते वडील होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!