Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

ज्येष्ठ पत्रकार अशोक नरसाळे यांना पितृशोक पुनवरचे माजी पोलिस पाटील पोपट नरसाळे यांचे दु:खद निधन

.


करमाळा प्रतिनिधी : पुनवर ता.करमाळा येथील माजी पोलिस पाटील पोपट मारुती नरसाळे वय 95 यांचे गुरुवारी रात्री वृद्ध काळाने दुःखद निधन झाले आहे.
पोपट नरसाळे हे पुनवर गावचे 40 वर्ष पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते. त्यांना तालुक्यात गुरुजी म्हणून संबोधले जात. त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले व एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार अशोक नरसाळे यांचे ते वडील होत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!