Uncategorized

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट करमाळा मधील 12वी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट करमाळा मधील इयत्ता 12 वी सायन्स मध्ये सर्व मुलांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये प्रथम क्रमांक निखिल देशमुख 88.58% ,द्वितीय क्रमांक साक्षी कुदळे 86.00% , तृतीय क्रमांक सानिका माने 85.00% चौथा क्रमांक गौरी सूर्यवंशी 84.33 % तर पाचवा क्रमांक निकिता मोरे 84.17% हिने पटकवला.तसेच ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट चा निकाल 100% लागला असून यामध्ये 80% पेक्षा जास्त गुण मिळवणारे 20 विदयार्थी तर 70% पेक्षा जास्त गुण मिळवणारे 35 विध्यार्थी आहेत. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ महेश निकत सर यांनी अभिनंदन केले.यामध्ये इन्स्टिटयूट मधील सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!