मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची 8 नोव्हेंबर रोजी करमाळ्यात जाहीर सभा- दिग्विजय बागल
करमाळा प्रतिनिधी-करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री दिग्विजय दिगंबरराव बागल यांच जाहीर आवाहन केले आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय एकनाथ जी शिंदे साहेब यांची येत्या 8 नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे सकाळी 10.30 वाजता जाहीर सभा होणार आहे.तरी या सभेला करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील माता भगिनी, युवक व आबालवृद्ध यांनी जरूर सहभागी व्हावे असे आवाहन उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल यांनी केले आहे..
