रहिमान कासम पठाण यांचे वयाच्या 113 व्या वर्षी निधन

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील वडगाव उत्तर येथील जेष्ठ नागरिक रहिमान कासम पठाण यांचे वयाच्या तब्बल 113 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या मागे सहा मुली तीन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे वडगाव उत्तर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य जावेद पठाण यांचे ते आजोबा होत त्यांच्यावर वडगाव उत्तर येथे मुस्लिम रिती रिवाजानुसार त्यांच्या राहत्या गावी वडगाव उत्तर येथे रात्री दहा वाजता दफनविधी करण्यात येणार आहे.


