पत्रकारांच्या मुला – मुलींच्या करिअरचा विचार करणाऱ्या प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक पत्रकारांचे आधारवड चंद्रकांतदादा यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्रातील डिजिटल माध्यम आणि डिजिटल पत्रकारांना राजमान्यता मिळावी व महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअरसाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान ” स्थापन करण्यासाठी पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे मित्र,भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
-राजा माने,
संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक.
संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
संस्थापक अध्यक्ष, प्रतिबिंब प्रतिष्ठान, मुंबई.
सदस्य, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती, महाराष्ट्र शासन.


