Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अनिल वाशिंबेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन


करमाळा प्रतिनिधी 
करमाळा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अनिल उर्फ भाऊ तुकाराम वाशिंबेकर (वय -74) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, चार मुली व दोन भाऊ, भावजयी, पुतणे, पुतणी असा परिवार आहे.
स्व.अनिल वाशिंबेकर हे पंढरपूर येथील नरहरी महाराज संस्थेचे संचालक होते. माजी नगराध्यक्षा सुनिता वाशिंबेकर यांचे ते पती तर करमाळा अर्बन बँकेचे संचालक अभिजित वाशिंबेकर यांचे वडील तर राजेंद्र व सुनील यांचे ते बंधु होत. त्यांच्या अंत्यसंस्कार वेळी सर्व स्तरावरील नागरीक उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!