Friday, September 18, 2026
Latest:
करमाळा

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे पॅनलवर ॲड. अजित विघ्ने यांची निवड


करमाळा   प्रतिनिधी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासनाचे पॅनल ॲडव्होकेट च्या नियुक्त्या झालेल्या असुन करमाळ्याचे ॲड अजित विघ्ने यांची पॅनल ॲडव्हेकेट म्हणुन नियुक्ती झाली आहे. ते जिल्हा परिषद व पंचायत समिती, एस बी आय बँक व साखर कारखान्याचे पॅनल ॲडव्होकेट म्हणुन कार्यरत आहेत. त्यांचे नियुक्ती बद्दल माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी व सर्व नेते मंडळींनी विशेष अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!