वाशिंबे ग्रामपंचायत पोटनिवडणुक बिनविरोध तुकाराम डोंबाळे यांचा सत्कार
वाशिंबे प्रतिनिधी वाशिंबे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत एकमेव अर्ज दाखल झाल्याने तुकाराम भगवान डोंबाळे यांची बिनविरोध निवड झाली.यावेळी मा.आमदार नारायण आबा पाटील यांनी सत्कार केला.यावेळी उपस्थित नेते नवनाथ बापू झोळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवड पार पडली. संचालक नितीन जगदाळे, राजाभाऊ झोळ, संदिप झोळ,अशोक वाघमोडे,अमोल वाघमोडे, कुंडलिक वाघमोडे,बंडू डोंबाळे,सुमित डोंबाळे,बाळा पवार सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


