करमाळा

चॉप्स – कट चा शानदार उद्‌घाटन समारंभ माजी आ. जयवंतराव जगताप यांचे हस्ते संपन्न* :

करमाळा प्रतिनिधी -करमाळा शहरामध्ये देशभक्त नामदेवरावजी जगताप शॉपिंग सेंटर जीन मैदान येथे खास खवय्ये मांसाहारी ग्राहकांसाठी नव्याने सुरु करण्यात आलेल्या चॉप्स – कट फ्रँचायझीचे करमाळा शाखेचे उद्घाटन करमाळा तालुक्याचे लोकप्रिय नेते माजीआमदार मा. श्री .जयवंतरावजी जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .यावेळी त्यांचा सत्कार निंबाळकर परिवारा तर्फे करण्यात आला तसेच करमाळा शहराचे कार्यसम्राट नगराध्यक्ष मा .श्री . वैभवराजे जगताप यांचा सत्कार महेश निंबाळकर यांनी केला त्यावेळी उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, मकाईचे माजी संचालक विवेकराव येवले, रमेशभाऊ वीर, रामा ढाणे, अभिषेक आवाड,करमाळा बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, सुनील ढाणे, डॉ अमोल घाडगे, अमरजीत साळुंखे,जोतीराम ढाणे ,गणेश ढाणे , महेश ढाणे , अमोल नलवडे,प्रविण ओहोळ अमोल जाधव , भालचंद्र ढाणे , बाळासाहेब कांबळे उपस्थित होते .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group