Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळासकारात्मक

सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण बुधवंत यांना वंजारी समाज भुषण पुरस्कार जाहीर

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील रावगाव येथील युवक सामाजिक कार्यकर्ते वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्टचे नियोजित तिरुपती बालाजी मंदिर निर्माणचे संस्थापक लक्ष्मण बुधवंत यांना सामाजिक कार्याबद्दल बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघटना महाराष्ट्र राज्य याचा समाजभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल वंजारी समाजभुषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!