करमाळा

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन पहाट” या उपक्रमांतर्गत करमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील गरीब पारधी समाजातील लोकांना आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी  7 गायीचे वाटप

करमाळा प्रतिनिधी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन पहाट” या उपक्रमांतर्गत करमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील गरीब पारधी समाजातील  7 गायीचे वाटप करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने साहेब यांच्या  उपस्थितीत 14 नोव्हेंबर रोजी श्री . अतुल कुलकर्णी  07 महिला व पुरुष यांना पोलिस अधीक्षक सो यांनी आत्मनिर्भर जेवण करण्यासाठी समाजातील मदत करणाऱ्या संस्था यांचेकडून 07 गाई उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. सदरच्या गाई वाटप करण्यात आले. आहेत .आदरणीय पोलिस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलिस अधीक्षक श्री.प्रीतम यावलकर सर, सहायक पोलिस अधीक्षक श्रीमती अंजना कृष्णा व्हि.एस.मॅडम व पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने यांचे मार्गदर्शनाखाली समाजातील विविध घटकातील लोकांना गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर काढून मूळ प्रवाहात आणण्यासाठी ऑपरेशन पहाट अंतर्गत शिलाई मशिन, कुटिरोद्योग,शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.वरील गोधन वाटप हे मराठा antraprenuar असोसिएशन पुणे यांच्यातर्फे करण्यात आलेले आहे..

error: Don\'t try to copy. Content is protected !!