करमाळाशैक्षणिक

चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कुलचा विद्यार्थी तेजस उंबरे याची नवोदयला निवड

चिखलठाण प्रतिनिधी चिखलठाण ता करमाळा येथील इरा पब्लिक स्कूलचा विद्यार्थी तेजस उंबरे यांची नवोदयसाठी निवड झाली आहे.इरा पब्लिक स्कूल चिखलठाणचा विद्यार्थी तेजस उद्धव उंबरे या विध्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ ब्रिजेश बारकुंड यांनी अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातून त्याची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन शिक्षकांचे , पालकांचेही अभिनंदन केले जात आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!