करमाळा

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने नाभिक समाज मंदिरासाठी निधी मंजूर

करमाळा प्रतिनिधी
माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने करमाळा शहरातील नाभिक समाज मंदिरासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहे.
वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत करमाळा नगर परिषद शहर हद्दीतील नाभिक समाज मंदिरासाठी दहा लाख रुपये निधी मिळाला आहे यासाठी करमाळा भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, शहरअध्यक्ष जगदीश आग्रवाल, युवा नेते शंभूराजे जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.यावेळी नाभिक समाजाचे नारायण पवार, जयंत दळवी, राजेंद्र जगताप, अनिल शिरसागर,हरिदास कोकाटे,विष्णू रंदवे,गणेश जगताप, गोविंद जाधव, संतोष जगताप, अशोक राऊत,अच्युत दळवी, मार्तंड सुरवसे, विलास काळे,दत्तात्रय जगताप, आदिनाथ रंदवे,रवी राऊत, कमलेश काशिद,नाना खंडागळे, सचिन जगताप, दत्तात्रय काळे,दत्तात्रय राऊत आदि समाज बांधवांनी भाजपचे सर्व नेत्यांचे आभार मानले आहे.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group