करमाळा नगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी रविवारी 16 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदासाठी चार नगरसेवकपदासाठी करमाळ्यात 100अर्ज दाखल

करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी 104 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी दिली आहे. नगराध्यक्षा पदासाठी 4 नगरसेवकपदासाठी करमाळ्यात 100 अर्ज दाखल करण्यात आले आहेत
नगराध्यक्षपदासाठी सौ,महानंदा जयवंतराव जगताप, सौ.मोहिनी संजय सावंत, प्रियंका सिद्धांत वाघमारे,सौ.जयश्री विलास घुमरे
सौ.संगीता श्रेणिक खाटेर सौ. सुनीता कन्हैयालाल देवी सौ मोहिनी संजय सावंत यांनी आत्तापर्यंत नगराध्यक्षपदासाठी सात व नगरसेवक पदासाठी 155 अर्ज दाखल झाले आहेत
करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी करमाळा नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सौ. जयश्री विलासराव घुमरे, सौ. सुनिता कन्हैयालाल देवी सौ .संगीता श्रेणीक खाटेर सावंत गटाकडून सौ. मोहिनी संजय सावंत यांनी अर्ज दाखल केला आहे .शिवसेना माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट, भाजपकडुन बागल गट, शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सावंतगटव 155 इच्छुकांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांच्याकडे दाखल झालेल्या अर्जामध्ये नगराध्यक्षपदासाठी सोमवार दिवशी राहिलेले उर्वरित अर्ज जगताप गटाचे शिवसेना यांच्यावतीने तर बागल गट देवी गट यांचे भाजपच्या वतीने तर राष्ट्रवादी काँग्रेस सावंत गटाचे स्वतंत्रपणे मोठ्या उत्साहात दाखल होऊन निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे


