वीट येथे लोकनेते स्व. दिगंबररावजी बागलमामा यांची जयंती साजरी
करमाळा प्रतिनिधी वीट येथे लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल( मामा )यांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी वीट गावचे बागल गटाचे ज्येष्ठ नेते कांतीलाल चोपडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंदकुमार ढेरे,वीट गावचे माजी सरपंच दिलीप ढेरे, माजी उपसरपंच रवींद्र ढेरे, ज्येष्ठ नेते हनुमंत ढेरे प्रकाश गाडे ,विलास जाधव, शांतीलाल जाधव अंकुश जगदाळे दादा चव्हाण,युवराज जाधव, प्रभाकर गाडे ,राजेंद्र गाडे ,पंडित ढेरे ,अनिकेत काळे ,ग्रंथपाल मनोज ढेरे,बबन गणगे,जगन्नाथ जाधव( सर),दिगंबर राऊत, ई मान्यवर उपस्थित होते.
